M Manav Chauhan Humor · Marathi · Humor लग्नाच्या दुसऱ्या दिवशी🤘 सासू: 🙎असं कां ग? हात मोकळे? चांगलं नाही वाटत...🙋 सून:.👰.. मोबाइल चार्जिंगला लावला आहे आई...📲 सासू....अग भवाने मी बांगड्या बद्दल विचारते आहे।🤦🏻♂ 😜😜😜😜😜😁😁😁 humorलग्नाच्यादुसऱ्यादिवशीसासू 67 likes 9 shares WhatsApp Copy