I Ishaan Singh Humor · Marathi · Humor विज्ञानचे मास्तर- जर गुरूत्वाकर्षण नसेल तर काय होईल? बंड्या- फार गोंधळ होईल, कारण जो केर आम्ही पहिल्या मजल्यावरून खाली टाकतो तो खाली जाण्याऐवजी आमच्या मजल्यावरच अडकेल. humorविज्ञानचेमास्तरगुरूत्वाकर्षणनसेल 136 likes 85 shares WhatsApp Copy