Back to feed
N
Nikhil Agarwal Life · Marathi · Life

वाट धुक्यात चालते तुझ्याविना पहाट रोज उजाडते तुझ्यविना सुरात शब्द गुंफते तुझ्याविना मनात मीच बोलते तुझ्याविना सांज वेळ ओलावते तुझ्याविना मी मलाच साहते तुझ्याविना

67 likes 82 shares
WhatsApp