D Dhruv Deshmukh Humor · Marathi · Humor वडिलांनी बंडूची तलाशी घेतली, . . सिगरेट, मुलीचे नंबरनिघाले.. . वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले .. . आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे ? . बंडू रडत रडत, . पप्पा हि प्यांट माझी नाही तुमची आहे. humorवडिलांनीबंडूचीतलाशीघेतली 187 likes 66 shares WhatsApp Copy