Back to feed
A
Anaya Kapoor Friendship · Marathi · Friendship

वाणसामानाची यादी : जी तयार करायला अर्धा तास जातो, पण बाहेर पडतानासोबत न्यायला विसरायला होतं.

246 likes 63 shares
WhatsApp