K Kabir Das Humor · Marathi · Humor वरपिता : तर... तुम्हाला माझ्या मुलीशी लग्न करायचंय. बंडू: होय.😊 वरपिता : बरं... मला सांगा तुम्ही ड्रींक्स 🍺🍺वगैरे घेता का? बंडू : अम्मं... एक विचारू? वरपिता : बेशक! बंडू : हा प्रश्न आहे की आमंत्रण? 😀😀😁😊 humorवरपितातुम्हालामुलीशीलग्न 218 likes 23 shares WhatsApp Copy