I Ishaan Verma Patriotic · Marathi · Patriotic शिक्षक : बंड्या ऊठ. सांग बरं आपल्या देशाचा मृत्यूदर किती आहे? बंड्या : १०० टक्के. शिक्षक : कसं काय? बंड्या : कारण, जो जन्माला येतो तो मरतोच ना. 😂😂😂 patrioticशिक्षकबंड्यासांगबरं 141 likes 70 shares WhatsApp Copy