N Nisha Verma Humor · Marathi · Humor शेजारी : प्लीज, मला रविवारपुरता तुमचा तबला द्याल का? तबलजी : माझं वादन ऐकून तुम्हालाही आवड निर्माण झाली वाटतं? शेजारी : नाही हो! किमान सुट्टीदिवशी तरी मला शांतपणे झोपायचंय... humorशेजारीप्लीजमलारविवारपुरता 231 likes 51 shares WhatsApp Copy