Back to feed
N
Navya Singh Humor · Marathi · Humor

शाम – आई ,पिवळा रंग महाग असतो का ग ? आई – नाही. शाम – मग तू शेजारचा काकूंना सांगत होतीस ना, हल्ली मुलीचे हात पिवळे करायला खूप पैसे जमवावे लागतात.

226 likes 81 shares
WhatsApp