N Navya Rao Humor · Marathi · Humor शाळेत असताना जर चुकून दुसर्या वर्गात गेलो तर अस वाटायचं जस दुसर्या ग्रहावर आलोय, आणि त्यावर्गातील सगळी मुले अशीबघायची जशी काय एलियनच आलाय. 😂😂😂😂😂😂😂😂 humorशाळेतअसतानाचुकूनदुसर्या 107 likes 28 shares WhatsApp Copy