शहरातल्या मुलीचे खेड्यात लग्न झालं सकाळी सकाळी सासू म्हणाली म्हशीला खायला घाल सून गोठ्यात गेली म्हशीच्या तोंडाला फेस पाहून परत आली सासूने विचारलं म्हशीला चारा टाकला का सून म्हणाली ती आजुन ब्रश करतेय... 😜😜😜😜😜😜😜😜😜
36 likes
54 shares