V Vivaan Mehta Humor · Marathi · Humor सागर - तुमच्या हॉटेलमध्ये राईस प्लेट किती रूपयांत आहे. वेटर - तीस रूपये सागर - आणि भाजी? वेटर - त्याचे पैसे नाहीत सागर - मग फक्त भाजी द्या. 😢😊☺☺☺ humorसागरतुमच्याहॉटेलमध्येराईस 43 likes 32 shares WhatsApp Copy