S Sahil Verma Humor · Marathi · Humor स्थळ-सदाशिव पेठेतील हॉटेल. गृहस्थ-मी इथले स्वच्छतागृह वापरू शकतो का? . व्यवस्थापक-पैसे पडतील. . गृहस्थ-नाही! तेवढी काळजी घेईन मी... humorस्थळसदाशिवपेठेतीलहॉटेल 169 likes 60 shares WhatsApp Copy