K Kiara Mishra Humor · Marathi · Humor स्थळ - पुणे नेने आजोबा: डॉक्टर, एका पायावर उभं राहून वाकलं की तोल जातो. डॉक्टर: काका, या वयात असले स्टंट करू नका. नेने आजोबा: आता चड्डी पण घालू नको की काय? 😝😝 humorस्थळपुणेनेनेआजोबा 157 likes 8 shares WhatsApp Copy