N Navya Agarwal Humor · Marathi · Humor सोन्या : डासांमुले मला अजिबात झोप😴😴😴 लागत नाही. काय करु.? 🙁🙁🙁🙁 भूष्या : तू एक काम कर ...🤔🤔🤔🤔 सोन्या : लवकर सांग ... काय करु. ..😀😀😀😀 भूष्या : डास झोपल्यावर 😴😴😴😴 तू झोपत जा.....!!!!!!!! 😂😂😂😂😁😁😁😁😬😬😬😬 humorसोन्याडासांमुलेमलाअजिबात 25 likes 89 shares WhatsApp Copy