सरपंच पहिल्यांदा 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला गेले.. हिम्मत करून चहाची ऑर्डर दिली.. वेटर ट्रे मधून एका किटली मध्ये गरम पाणी, एका किटली मध्ये दूध, चहापूडीचे पाऊच आणि काही साखरेच्या पुड्या घेऊन आला.. कसातरी चहा करून प्यायले.. वेटर पुन्हा आला आणि त्याने विचारलं : "आणखी कही हवय का साहेब ?" सरपंच म्हणाले , "बिर्याणी खायची इच्छा होती.. पण मला बनवता येत नाही.." 😂😂😂
245 likes
43 shares