V Vanya Chauhan Humor · Marathi · Humor सर - किती निर्लज़ज आहेस तु गण्या ? तु १०० पैकी फक्त ५ गुण मिळवले आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा?????? . गण्या- सर , मी हसत आहे कारण उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाण लिहलहोत फक्त , तर मग हे ५ गुण आले कुठुन. humorकितीनिर्लज़जआहेसगण्या 125 likes 6 shares WhatsApp Copy