S Sara Kulkarni Humor · Marathi · Humor सर : सांग गण्या तुझा जन्म कुठे झाला???? गण्या : अहमदनगर... सर : चल त्याची स्पेलिँग सांग बरं... हुशार गण्या थोडा विचार करतो आणि म्हणतो : नाही, नाही.... माझा जन्म पुण्यात झाला.. humorसांगगण्यातुझाजन्म 175 likes 65 shares WhatsApp Copy