K Kunal Das Humor · Marathi · Humor सलमान खान पुण्यात जातो आणि आपण पाहिलेल्या जगातील अनेक ठिकाणांबद्दल सांगू लागतो... सलमान : जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे मी गेलो नाहीये... जोशी काका : सासरी गेलायस का कधी? आला मोठा सांगणारा... 😝😜 humorसलमानखानपुण्यातजातो 183 likes 3 shares WhatsApp Copy