```1 एप्रिल हा दिवस ‘एप्रिल फूल’ म्हणून साजरा केला जातो.``` *फूल म्हणजे मुर्ख.* ```या दिवशी लोकं एकमेकांना मुर्ख बनवतात. हा दिवस स्टीव्ह एप्रिल नावाच्या माणसाच्या मृत्यूपश्चात साजरा केला जाउ लागला.``` *त्याचा जन्म 1 एप्रिल 1579 ला झाला होता.* ```तो अगदी महामुर्ख होता.``` *त्याने त्याच्या संपूर्ण आयुष्यात 120 व्यवसाय केले पण एकाही व्यवसायात त्याला यश मिळवता आले नाही* ```तो 19 वर्षांचा असताना त्याने एका 65 वर्षाच्या म्हातारीशी लग्न केले.``` *पुढे वर्षभरातच त्याच्या मुर्खपणामुळे तिने त्याला घटस्पोट दिला.* ```त्याला नेहमी खोट्या गोष्टी वाचायला खुप आवडायच्या``` .. *जशी तुम्ही आता वाचत आहात….* ~APRIL fσσl~ ~April FOOL…..!!!~ 😂😂😂😂
82 likes
87 shares