Back to feed
K
Kunal Gupta Patriotic · Marathi · Patriotic

2020 पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पहाणारे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व , प्रखर देशभक्त, आत्तापर्यंत चे सर्वात लाडके राष्ट्रपती , भारताला सन्मानाने अनवस्त्रधारी देशांच्या पंक्तीत बसवणारे, *MISSILE MAN,* *"डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेब"* यांच्या जयंती निमित्त *(वाचन प्रेरणा दिन)* सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!!!

182 likes 3 shares
WhatsApp