Back to feed
A
Atharv Bhat Patriotic · Marathi · Patriotic

500 - 1000 च्या नोटा बदली करण्यामुळे शासकीय अधिकारी, राजकारणी, गुजराती, मारवाडी आणि बाकि रोखीने व्यवहार करणारे यांची हे सगळे घाबरले आहे. आपणास जर कोणी बँकेत पैसे बदली करायला दिले तर जाऊ नका. 5-10% कमिशन देऊन हे लोक नोटा बदली करतील. लाखला 5000 हजार असा भाव चालू आहे. तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड बँक मध्ये दाखवावे लागते. त्यामुळे 6 महिन्यात तुम्हाला अटक होऊ शकते. कुठल्याही बँकेत जर पैसे जमा केले तरी इन्कम टॅक्स विभाग यावर बारीक लक्ष ठेवणार आहे. या येणाऱ्या 3 महिन्यात भारत वेगळ्या उंचीवर जाणार आहे. काही अधिकारी, नेते, बिल्डर यांच्याकडे कितीतरी हजारो करोडो कॅश घरी पडून आहे. सामान्य माणसाला याचा खूप फायदा होणार आहे. काही लोक या नोटा जाळून टाकतील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. - : श्रीनिवास देशपांडे, चार्टड अकाउंट, ऍक्सिक्स बँक, भारत🇮🇳

75 likes 51 shares
WhatsApp