I
Ishaan Sharma
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
7 मोर्चे झालेत अजून 17 ठरलेत. असे जवळपास 30 मोर्चे होणार आहेत. प्रत्येक मोर्चाची कमीत-कमी 5 लाख लोक जरी गृहीत धरले तर दीड कोटी आंदोलनकर्ते लोक होतील. आणि सगळ्यात शेवटी मुंबईत 50 लाख मराठ्यांचा जनसागर उसळणार आहे. - एकूण 2 कोटी लोक होतील. - जगाच्या इतिहासात 2 कोटी लोकांचा मुकमोर्चा पहिल्यांदाच होणार आहे. - भारत स्वातंत्र्यानंतर 2 कोटी लोकांच पहिलं आंदोलन ठरेल. - ते हि क्षत्रिय असणाऱ्या रुद्र मराठ्यांच शांततेत आंदोलन हे हि कौतुकास्पदच. म्हणूनच आम्ही म्हणतोत कि, "मराठा जेंव्हा एक होतो तेंव्हा इतिहास घडतो ते उगीच नाही...."
200 likes
66 shares