I
Ira Malhotra
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
महाराष्ट्र मेले तर राष्ट्रमेले, मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले .. मराठा तितुका मेळवावा ..महाराष्ट्रधर्म वाढवावा.बेळगाव , भालकी निपाणी हे भाग अजून महाराष्ट्रात सामील होणे अजून बाकी आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजून अपूर्ण आहे.
5 likes
22 shares