Back to feed
V
Vivaan Deshmukh Shivaji · Marathi · Shivaji_Pride

चमत्कार वैगेरे खोटे असतो म्हणतात अरे येथे स्वःत निसर्गाने चमत्कार केला आहे माऊली व तुकाराम महाराज यांची पालखी जस-जशी पुणे सोडत होती तस-तसा पाऊस मागे येत होता पालखी पुढे पाऊस मागे पुणे सोडले की पुण्यात पाऊस आणि शेवटी भू वैकुंठ पंढरपूरातून जोपर्यंत पालखी परतीच्या प्रवासला जात नव्हती तो पर्यंत सम्पूर्ण महाराष्ट्रात पाऊस होता फ़क्त सोलापूर जिल्हात पाऊस नव्हता आणि पालखी परतीच्या प्रवासाला लागली आणि पाऊस दुपार पासून सुरू आहे प्रत्यक्ष प्रचिती ....... *ज्ञानोबा -तुकाराम* 🙏🙏🙏

117 likes 55 shares
WhatsApp