Back to feed
R
Rohan Patel Shivaji · Marathi · Shivaji_Pride

[8:13pm, 7/20/2016] ‪ 91 96378 94044‬: प्रचंड हाल झाले तिचे, एक तासात त्या मुलीच व सर्वांच होत्याच नव्हत झाल.... - घटना कोपर्डीत गेलो सगळी घटना कळली. फार भयानक प्रसंग घडला होता. सर्व काही उध्वस्त झाल होत तिथ. दिनांक १३ जुलैच्या संध्याकाळी ७:३० वाजता आपल्या सायकलीवर ३०० मीटरच्या अंतरावर असलेल्या आज्जी-आजोबाच्या घरी काही मसाल्याच सामान आणायला गेली होती ती...त्यांच्या घरापासून २०० मीटरच्या अंतरावर आरोपींचे घरे होती. मुख्य आरोपी पप्पू शिंदे याने नवीन गाडी घेतल्याची पार्टी मित्राला देत होता. ते मुलीच्या आजोबाच्या घरा शेजारील शेतात दारू पीत होते. त्यांनी या मुलीला सायकलीवर जाताना पाहिले आणि ते तात्काळ तिला सामोरे गेले व बाजूच्या शेतात अतिप्रसंग केला. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिचे हाल-हाल करून हत्या करण्यात आली. तिच्या तोंडात ३ रुमाल लाकडाने कोंबले. तिच्या शरीरातील प्रत्येक भागाचा दाताने लचके काढले. सगळ्यात बेक्कार म्हणजे तिची मान चक्क १८० डिग्री मागे फिरवण्यात आली. हात-पाय उखळण्यात आले...इतक क्रुर होत ते कि सांगू सुद्धा शकत नाही...हे अमानवी कृत्य करण्यामागचा हेतू काय होता ते कळू शकल नाही. या कृत्यामागे काय संस्कार, काय प्रेरणा असेल ते जाणून घेणं आवश्यक आहे, हे पाशवी विचार कुठून आले ते पाहणं गरजेचं आहे परंतु त्याच्या खोलातली माहिती कळू शकली नाही. हे प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी त्या शरीराला (जीवित अथवा मृत) तेथून अंदाजे १५० मीटर दूर असणाऱ्या विहिरीत टाकण्यासाठी नेत होते. परंतु लगतच्या साध्या व छोट्या रस्त्यावरून गाडीवर जात असलेल्या तिच्या मावस भावाला रस्त्यावर मुलीची सायकल व लगतच्या बांधावर काही प्रकार दिसला. तो तिकड गेला असता आरोपी पळाले....मावस भावाला अनपेक्षित प्रकार दिसला. त्या नंतर तिची body(जिवीत अथवा मृत) कर्जत येथे hospital नेली असता तिथ डॉक्टरांनी मृत घोषीत केल. - पीडित तिच्या सख्ख्या भावाने आम्हाला तिचे certificates, विविध मान्यवरांचे तिच्या कौतुकाचे पाठवलेले पत्र दाखवले. हे पाहून उर भरून आला आणि प्रचंड वेदनाही झाल्या. - आरोपी मुख्य आरोपी पप्पू शिंदे हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा तसेच त्याचे ३ लग्न झालेले होते. इतर एकाचे २ लग्न झालेल आहे. यातल्या काहींवर विविध खटले आहेत अगोदरचे. -मीडिया/ सोशल मीडियावरील अफवा सोशल मिडियावर एक msg फिरत होता की आरोपींपैकी २ मराठा, २ मातंग व बौद्ध आहे पण हे साफ खोट आहे व आरोपी हे ५ नाहीत तर ४ आहेत व चारही आरोपी हे "हिंदू-महार" आहेत. काही टुकार पत्रकार सांगत आहेत की, "आरोपींना पकडून देण्यासाठी गावच्या दलित वस्तीने सुद्धा सहकार्य केले." मला यावर काही जातीयवाद लावायचा नाही परंतु हे लोक चुकीची माहिती का पसरवीत आहेत...वास्तव अस आहे की, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. तोवर पंचक्रोशीतले लोक कर्जत येथे जमले. पोलिसांना आरोपी कोण ते स्वतः फिर्यादी असणार्या मावस भावाने सांगितले. . . . त्यानंतर पोलिसांनी postmortem करण्याची कल्पना दिली असता जनतेने त्यास नकार दिला. जोपर्यंत ते ३ आरोपी पकडल्या जात नाहीत तोवर बॉडीचा postmortem होऊन देणार नाहीत हि भूमिका गावकऱ्यांनी घेतली. (नंतर माहिती मिळाली की आरोपी ३ नसून ४ आहेत) पोलिसांनी mobile number track करून एका आरोपीला पकडल आणि जमावाला सांगितल कि आरोपीला ताब्यात घेतले असून तो एकमेव आरोपी आहे, अजून इतर कोणी आरोपी नसणार अशी थाप राजकीय दबावापोटी मारली. हि थाप आहे हे नंतर सर्वांच्या समोर आलच. तसही एका खो-खो पटूची चपळाई पाहता कोणी साधारण शरीरयष्टीचा व्यक्ती एवढ कृत्य एकटा करण शक्यच नाही. पोलिसांवर राजकीय दबाव होता"च", पोलिसांची भूमिका संशयास्पद होतीच, हि माहिती मिळाली कारण दीड-दोन दिवसांनी जिल्ह्यात वातावरण तापले असता अचानक तडकाफडकी ज्याच्याकडे केस होती त्या PI ची बदली करण्यात आली...यामागे खूप मोठी खेळी चालू होती हे लक्षात येत. - मीडियाचा हारामीपणा, सोशल मीडिया आणि संजीव भोर यांची साथ जी मीडिया जवखेड्याला घटना घडल्यानंतर एक तासात जाते, जी मीडिया निर्भया प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवते ती मीडिया आत्तापर्यंतच्या सर्वात भयानक हत्या झालेल्या कोपर्डीत तब्बल २ दिवस रस्ता विसरते? का?? नगरचे संजीव भोर-पाटील यांना प्रकरण समजलं असता ते कोपर्डीत पोहचले. त्यांना हा भयानक प्रकार कळला, त्यांनी त्वरित निखिल वागळे व इतर news channel च्या पत्रकारांना फोन करून जाब विचारला. भोर पाटलांनी लगेच रास्ता रोको करून खूप मोठ आंदोलन करून न्यायासाठीचा आवाज जिल्हाभरात पसरवला. भोर यांच्या जबरदस्त आंदोलनाने नगर जिल्हा पेटला, तेंव्हाच हि बातमी राज्यभर कळली आणि तरुणांनी हा मुद्दा Social Media वर मांडला. सोशल मीडियावर हा विषय गाजतोय तेंव्हा मीडिया लाजत-काजत कोपर्डीत गेली. मिडिया उशिरा पोहचली कारण त्या मुलीच गाव जवखेडा-खर्डा नव्हतं किंवा त्या मुलीच आडनाव पांडे (निर्भया पांडे, दिल्ली) नव्हतं… म्हणूनच आपण सर्वांनी या हरामी मीडियावर विश्वास ठेवणे बंद करून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक मुद्दा मोठ्या ताकदीने महाराष्ट्रभर मांडण्याच्या प्रयत्न करू. - राजकारण सर्वात महत्वाच म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी आ.श्री.राम शिंदे घटना घडल्याचा सुमारास कोपर्डी गावापासून केवळ २०-२५ km अंतरावर होते परंतु तरीही त्यांनी घटनास्थळी येण्याच सौजन्य त्यांनी दाखवल नाही....कसे दाखवतील? ते राज्याचे गृह राज्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व त्या मतदार संघाचे आमदार आहेत. हि घटना उघड झाली तर त्यांची नाचक्की होईल हे त्यांनी हेरलं असाव. असे लोकप्रतिनिधी हे तेथील जनतेसाठी कलंक आहे. जिथे बाजूच्या तालुक्याचे सुरेश धस दुसऱ्या दिवशी दुपारी त्वरित अंत्यसंस्काराच्या साठी उपस्थित राहतात आणि तेथील आमदार पदभार स्वीकारण्यात मग्न असतात....लाज वाटली पाहिजे त्यांना. नक्कीच राम शिंदे यांच यामागचं राजकरण पाहायला हवं कारण PI ची बदली व स्वतः हजर नसणे हे संशयास्पद आहे. मराठा समाजाचे मत घेणारे, स्वतःला मराठा नेते म्हणवणारे डरपोक नेते ४ दिवसांपर्यंत शांत होते. पण जेंव्हा सोशल मीडियाच्या मुळे हा विषय महाराष्ट्रभर पेटला तेंव्हा ह्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली मग यांना कोपोर्डीचा रस्ता सापडला.....खरतर या सर्वपक्षीय मराठा पुढाऱ्यांना पोसणारे आपणच, चूक आपलीच. ह्या लोकांनी आपल्या समाजाला गृहीत धरलेल आहे. ह्या पांढऱ्या कपड्यातल्या काळ्या जिगरवाल्यांना हिसका दाखवलाच पाहिजे. हे सगळे आपल्या मतांच्या जीवावर पद भूषवतात व आपल्याच काही कामाचे नाहीत. नगरचे पुढारी चौथ्या दिवसानंतर कोपर्डीत दाखल झाले, काय कामाचे हे निष्क्रिय लोक? यांची नैतिक जबाबदारी हे विसरलेत. दलित हत्या झाल्यावर दलित संघटना आरोप सिद्ध होईपर्यंत मराठ्यांच्या नावाने शिमगा करीत होते. त्यावेळी रान पेटवल होत सगळीकडे, मराठे कसे अत्याचारी आहेत, मराठे सरंजामदार आहेत, मराठ्यांना सत्तेची मग्रुरी आलीय, वगैरे वगैरे म्हणत एकांगी बाजू लावून धरायचे. आता आज जेंव्हा मराठा मुलीवर दलितांनी अत्याचार केलाय तर हे म्हणायला लागलेत कि, आरोपीला जात नसते....अरे मग जवखेडा- खर्डाच्या वेळी आम्ही काय म्हणायचोत? पीडित व आरोपी यांना जात नसते हे आज तुम्ही सांगत आहात जे तेंव्हा आम्ही सांगत होतोत. आज पीडित हि पीडित आहे पण तेंव्हा मात्र रोहित दलित-दलित म्हणून छाती बडवून घेत होतात त्याच काय?? जातीय दरी मिटवायच म्हणता आम्ही सोबत आहोत...जातीय दरी मिटवण्यासाठी आंतरजातीय विवाह करता, पण होणाऱ्या आपत्याला परत का बापाची जात लावता? जातीवर आरक्षण खायला?? अशानं होईल का जाती -निर्मूलन?? दलित हत्येच्या वेळेस महाराष्ट्रभर मेणबत्त्या पेटल्या, आंदोलन झाले, मीडियाने आकांडतांडव केला, पुरोगाम्यांनी स्वतः च नकली पुरोगामीत्व सिद्ध करण्यासाठी मराठ्यांना धारेवर धरल.... कसा अत्याचार झाला त्या निष्पाप जीवांवर हे धाय मोकलून सांगत होते परंतु जेंव्हा आरोपी घरातलेच सिद्ध झाले तेंव्हा चुप्पी साधली. का आरोपी सवर्ण मराठा असला तरच गुन्हा मोठा असतो का? आज एका निष्पाप जीवावर भयंकर आणि क्रूर हत्या झाली असता हे हरामखोर शांत आहेत, आज यांच्या लेखणी थिजल्यात, आज मीडियाने ....त शेपूट घातलंय, का??? ती मराठा असल्याने तिचा अत्याचार गृहीत धरल्या जाऊ शकत नाही का? मराठा जीवाला वेदना होत नाहीत का? ती मराठा असल्यामुळे तिच्या बाजूने बोललं तर तुमच पुरोगामीत्व संपेल का? तुम्हाला जातीयवादी समजल्या जाईल का? अरे सोडा सगळं, तिथं जाऊन बघा एकदा आणि मनाला विचारा... मनातून आवाज येईल तुमच पुरोगामीत्व बेगडी आहे, तुमचं मन तुम्हाला तुमच्या नैतिक कर्तव्याची जाण करून देईल. सैराट प्रकरणी तुम्ही एकांगी न्यायनिवाडा करीत संबंध मराठा विरोधी प्रकरण तापवल होत. ३-४% मराठे सत्तेत आहेत, काही २-४% सरंजामदार आहेत सुद्धा, पण जे सरंजामदार आहेत त्यांनी मराठ्यांना सुद्धा अत्याचारातून सोडलं नाही....मग त्या २-४% लोकांमुळे तुम्ही सर्वांना का जबाबदार धरता? सगळ्यात जास्त सत्ताधारी, श्रीमंत, जमीनदार मराठे आहेत म्हणून बोट दाखवता. पण सगळ्यात जास्त अल्पभूधारक, सगळ्यात जास्त आत्महत्या करणाऱ्या करणाऱ्या मराठ्यांकडे सोयीने दुर्लक्ष करता....का????? तुमच्या या एकांगी वागण्यामुळे गावा-गावात सम्या-रम्याने वागणारे आज एकमेकांना वाईट नजरेने पाहत आहेत. तुमच्या विषारी प्रचारामुळे १८ पगड जातीतील वातावरण दूषित झालं आहे. त्यामुळे अत्याचार करणाऱ्यांना जात नसते हे एकमेव सत्य मान्य कराच परंतु कुठंही अस प्रकार घडू नये यासाठी एकत्र राहा...सर्वांनी या प्रवृत्तीच्या विरोधात लढल पाहिजे. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालतो कारण शिवाजी राजाची व आमच्या बापजाद्यांची शिकवण आहे. अठरा पगड जातील सोबत घेणारा मराठाच आहे. आम्हाला चवताळू नका, शांत आहोत, शांत राहुद्या....आमचं उग्र स्वरूप तुम्हाला झेपणार नाही....वाटल्यास इतिहास आठवा. मी, माझे मित्र मानस पगार व जयंत सोनवणे तिथं गेलो कारण मीडियाने प्रकरण दाबलं होत...आमची नैतिक जबाबदारी होती की, तिथं जाऊन सत्य सर्वांसमोर मांडाव हि भावना होती. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती आमची बहीण होती, तिला न्याय तर मिळवून देऊच पण असा प्रकार अन्य कोणासोबत घडू नये यासाठी आवाज उठवू, यासाठी कडक शिक्षेचा कायदा करण्यासाठी आपण महाराष्ट्रात रान पेटवू, नेत्यांना धारेवर धरू...हीच माझ्या बहिणीला खरी श्रद्धांजली राहील, महाराष्ट्रात असा अत्याचार कुठं होऊ नये यासाठी एकत्रित आलो तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल. फक्त आवाज कमी होऊ देऊ नका. - निखिल कदम. कृपया सर्वांनी पूर्ण वाचावे...जातीय वाद घडवण्याचा कोणताही हेतू नाही....

68 likes 24 shares
WhatsApp