:-D :-D :-D ट्रेनमध्ये एक जोडपं होतं. ते सांगत होते, त्यांना सहा मुली नंतर सातवा मुलगा :-D !! मला रहावलंच नाही. मी बोललीच , अशा फक्त मुलाच्या हट्टासाठी जन्माला येतात त्या "पोरी"!! पण मुलीच्या हट्टासाठी मुलं जन्माला येतांना दिसतात?? म्हणजे , "मुली होऊन जातात मात्र मुलं जन्मतात." वाह रे वाह...!! 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
10 likes
25 shares