Back to feed
N
Navya Kapoor Patriotic · Marathi · Patriotic

D Indian Best Humanitarian Emperor Our Buddhist King SAMRAT ASHOKA `` `` `` `` `` `` `` `` `` `` `` `` `` `` `` `` `` `` `` 1) ज्या सम्राट अशोकाचे चक्र "राष्ट्र ध्वजा"वर घेतले. 2) ज्या सम्राट अशोकाचे "सत्यमेव जयते" हे ब्रीद वाक्य म्हणून देशाने स्वीकारले . 3) ज्या सम्राट अशोकाची चार सिंहाची प्रतीमा "देशाची मुद्रा" म्हणून स्विकारली. 4) ज्या राजाला देशाचा सर्वोत्तम तथा "सर्वश्रेष्ठ राजा" म्हणून मानले जाते. 5) ज्या सम्राट अशोकामुळे भारताला जगात "नावलौकिक" प्राप्त झाले. 6) ज्या अशोकामुळे सबंध विश्व भारताला "अशोकाचा भारत" म्हणून ओळखते. 7) ज्याच्या नावाने देशात सर्वोच्च शौर्य पुरस्कार "अशोक चक्र" दिल्या जाते. 8) ज्या सम्राटाचे राज्य पाकीस्तान, अफगानिस्थान, ईरान, भूतान, बांग्लादेशापर्यंत पसरलेले होते. 9) ज्या सम्राटामुळे भारताला "जम्बूदीप भारत" म्हणून ओळख प्राप्त झाली. 10) ज्याने "सुवर्णमय भारत" निर्माण केला.आणि भारतात ज्यांच्या काळात "सोन्याचा धूर" निघत होता. 11) ज्याच्या काळात भारतात "साक्षरतेचे प्रमाण 82%" होते. 12) ज्या अशोकाच्या काळात भारताचा विकासाचा दर 32.5 % होता. (आता भारताचा विकास दर 7% ते 9% दरम्यान आहे तर अमेरिकेचा 14% ते 20 % दरम्यान आहे) 13) ज्या सम्राट अशोकाच्या काळात भारत "जागतिक महासत्ता" होती. 14) ज्या सम्राटामुळे भारतीय "बौद्ध धम्म विश्व धर्म" बनला. 15) ज्याच्यां शासन काळात "मानव - प्राणी - पर्यावरण" यांच्या विकासाला व संरक्षणाला प्राधान्यक्रम दिला जात होता. 16) ज्या महान अशोकाला सबंध जग देवानांप्रिय "प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट" म्हणून ओळखतात. ☝त्या महान सम्राट अशोकाची जयंती भारतात का साजरी होत नाही ? शासन काही काल्पनिक देवादिकांच्या जयंत्यांना सुट्या घोषीत करते. परंतू मौर्य शासकांचे तथा सम्राट अशोकाच्या जयंतीचे विस्मरण शासनाला व भारतीय जनतेला म्हणजेच आम्हाला का पडावे ? ☝म्हणूनच मित्रांनो, प्रियदर्शी सम्राट अशोकाची जयंती 4 एप्रिल ला मोठया प्रमाणावर भारतभर साजरी करावी. 🙏 Wishing u a HAPPY सम्राट अशोक जयंती 💐💐

218 likes 74 shares
WhatsApp