Back to feed
N
Navya Reddy Good_Morning · Marathi · Friendship

Good Morning... पहिला पाऊस पहिली आठवण पहिलं घरटं पहिलं अंगण पहिली माती पहिला गंध पहिलं आभाळ पहिलं रान... मित्रांनो पहिल्या पावसाचा आनंद घ्या आणि नेहमी आनंदी राहा....

41 likes 12 shares
WhatsApp