Back to feed
A
Aadhya Bhat Good_Morning · Marathi · Friendship

माणसं निरखून पारखून मैत्री करणं मला कधीच जमलं नाही ...!! माणसं भेटत गेली ,मी जोडत गेलो..!! मित्र बनविण्याचा माझा "कारखाना" अजूनही चालूच आहे...!! माझी गुतंवणुक ती काय हो ...? फक्त "चार प्रेमाचे शब्द".. आणि "उत्पादन" विचाराल तर तुमच्यासारखे अगणित असामान्य आणि "अनमोल मित्र....!!!" 💐💐शुभ सकाळ💐💐💐💐good morning all friend s

187 likes 75 shares
WhatsApp