Back to feed
P
Prisha Sharma Good_Morning · Marathi · Friendship

*मैत्रीवर* एक छान वाक्य, *"वय*" आणि *"जीवन*" यांच्यात फक्त इतकाच फरक आहे... जे मित्रांविना सरते ते *"वय*" आणि , जे मित्रांबरोबर सरते ते *"जीवन"* *🌼🌼🌼सुप्रभात*🌼🌼🌼

136 likes 82 shares
WhatsApp