K
Krishna Rao
Good_Night · Marathi · Romantic
Good Night friends तुझ्याकडे एकटक बघत रहावस वाटतंय मला नकळत प्रेम झालं तुझ्यावर मला आता नाही समजानार तुला पण कधी ना कधी कळेल गं माझ्या ह्रदयातलंं प्रेम तुला येता जाता पाहत नाहीस माझ्याकडे सतत मी पाहतो तुझ्याकडे पण मी घरी निघून गेल्यावर शोधतेस तू मला माझ्याबद्दल काय वाटतय तुला हे माहित नाही मला पण माझ्याशी बोलावस वाटतय तुला हे समजतंय गं मला माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर हे कळावं तुला आणि बिंदास्त पणे माझ्या बोलण्याच्या अगोदर तू I Love you बोलावं मला...... ☺ श्वास माझा तू ☺
137 likes
82 shares