Back to feed
N
Nikhil Mehta Good_Night · Marathi · Romantic

*जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत*, *ह्रदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे*, *अंतःकरणात जिद्द आहे,* *भावनांना फुलांचे गंध आहेत,* *डोळ्यासमोर खुले आकाश आहे,* *तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...!* 🌹🌹शुभ रात्री 🌹🌹

69 likes 76 shares
WhatsApp