A
Aditya Mehta
Good_Night · Marathi · Romantic
🌹Good night my sweet friends 🌹 🌷🌴🌷🌴🌷🌴🙏🌴🌷🌴🌷 🌺जे "कठीण" आहे, ते "सोपे" करावे, ☘जे "सोपे" आहे, ते "सहज" करावे, 🌿जे "सहज" आहे, ते "सुंदर" करावे, 😘💋💋💋💋💋💋💋💋💋 आणि...... 💞जे "सुंदर" आहे त्यावर मनापासून "प्रेम" करावे. एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते... काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे.. 🌷🌴🌷🌴🌷🌴🌷🌴🌷🌴 मग कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा,इतरांच्या सुखासाठी झिजणं केव्हाही उत्तमच......!! पन त्यासाठी झोप आवश्यक आहे.. मन ताजेतवाने पाहिजे ¦¦ 🌺🌿☘🌺🌿☘🌺🌿☘ 🍃🌺!!शुभ 🌑 रात्री !!🌺🍃 🍃🌹good night 🌹🍃
250 likes
3 shares