P
Prisha Singh
Good_Night · Marathi · Romantic
Good Night friends अबोल रहावस वाटत असेल तुला पण त्रास होतोय मला कधी कळणार गं तुला हे माहित नाही मला पण माझं खूप तुझ्यावर प्रेम आहे ही जाणीव आहे तुला पण अशी तिरस्काराने का वागतेस माझ्याशी हेच कारण समजत नाही मला पण नक्की सांगू शकतो खूप राग आला आहे माझा तुला Plz माफ कर ना मला पुन्हा असं नाही करणार जे आवडणार नाही तुला Plz काहीतरी बोल ना मला नाहीतर आयुष्यात कधी भेटणार नाही तुला तुझ्याशिवाय जगावस वाटणार नाही मला ....... 😢 श्वास माझा तू 😢
195 likes
7 shares