Back to feed
T
Tara Bhat Life · Marathi · Life

Good morning friends …… ……………देवासी संवाद………… तु चांगल्या माणसाला का लवकर घेऊन जातोस ……?? देव म्हणला, मला जी मानसे खुप आवडतात ना ती या प्रूथ्वीवर मि जास्त वेळ ठेवत नाही …… मि म्हणलं, याचा अर्थ मी तुला आवडत नाही ………??? देव म्हणला, तसं ना ही रे, तु पण मला खुप आवडतोस……………??? मी म्हणालो, मग मि या प्रूथ्वीवर अजुन कसा ……??? देव म्हणला, तु प्रूथ्वीवर माझ्या पेक्षाही कुनाला तरी जास्त आवडतोस म्हनुन ……………???????

71 likes 39 shares
WhatsApp