M
Meera Mishra
Good_Morning · Marathi · Friendship
Good morning friends *चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री* *ही ऊसासारखी असते,* *तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,* *किंवा ठेचून बारीक बारीक करा* *तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल!*...." 💐 *Good morning* 💐
126 likes
33 shares