R
Rohan Bose
Good_Night · Marathi · Life
❤Good night❤ 💝🌱💝🌱💝🌱💝🌱💝 काही आठवणी विसरता येत नाहीत, काही नाती तोडता येत नाहीत., माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत, चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत, वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत, पावल अडखलली तरी चालण नाही थांबत, अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत, बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत. *🌸🍃शुभ राञी🍃🌸*
156 likes
79 shares