Back to feed
A
Aadhya Singh Good_Night · Marathi · Life

" *वि श्वा स* " किती हा छोटा *शब्द* आहे,...... वाचायला *सेकंद* लावतो,...... विचार करायला *मिनीट* लावतो,..... समजायला *दिवस* लावतो....... आणि सिध्द करायला संपूर्ण *आयुष्यचं* लावतो........ *🙏🏻शुभ रात्री🙏🏻*

137 likes 40 shares
WhatsApp