Back to feed
M
Meera Iyer Good_Night · Marathi · Life

आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले की, आयुष्यात वाईट दिवस पहाण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही.... 🌾🍁शुभ रात्री🍁🌾

133 likes 36 shares
WhatsApp