Back to feed
I
Ira Chauhan Friendship · Marathi · Friendship

" Happy New Year मित्रा Happy New Year " --------------------------------------------- राग नको लोभ नको नको Tension Dear कुणाचाच Hate न करता घ्यावी खूप Care Happy New Year मित्रा Happy New Year नाती गोती जपून ठेवा भावना करा Share बोलून दुःख हलकं करा ओघळूद्या Tears Happy New Year मित्रा Happy New Year अभ्यास करा मेहनत करा शिक्षण घ्या Higher नौकरी असो , बिझनेस असो घडवा उत्तम Career Happy New Year मित्रा Happy New year व्यसनामुळे कधीच कुणाचे भले नाही झाले शेती-बाडी बंगला गाडी सारे काही गेले नको पत्ते , नको दारू नको रोज Beer Happy New Year मित्रा Happy New Year शौक झोक करा पण वाया नका जाऊ कसंही वागून घरच्यांना दुःख नका देऊ कुठं थांबायचं कळलं पाहिजे Show नको Poor Happy New Year मित्रा Happy New Year आई-वडील , बहीण-भाऊ हेच कामी येतील शेजारी आणि मित्रच तुला खरी साथ देतील सर्वांशी गोड बोलून या सगळे Near Happy New Year मित्रा Happy New Year घडायचे ते घडत असते नको चिंता करू छोट्या छोट्या गोष्टीवरून राग नको धरू जिंदगीच्या गाडीचे पण बदलत असतात gear Happy New year 😊 ❤️2019❤️

65 likes 88 shares
WhatsApp