I Love You म्हणण्यासाठी 3 सेकंद लागतात, विचार करण्यासाठी 3 मिनिटे लागतात, समजण्यासाठी 3 तास लागतात, व्यक्त करण्यासाठी 3 दिवस तर स्पष्टीकरण देण्यासाठी 3 आठवडे लागतात, पण सिद्ध करण्यासाठी सगळे आयुष्य लागते… तर एकच ........................ समजून घ्या... जिंदगी एक.....
53 likes
6 shares