Back to feed
K
Kavya Mehta Shivaji · Marathi · Shivaji_Pride

II राष्ट्रात निर्मू अवघ्या शिवसुर्यजाळ II श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान आदरणीय श्री संभाजी भिडे गुरूजी यांचा नवीन संकल्प *हिंदुधर्म बलवान बनण्यासाठी उगवत्या पिढीतील प्रत्येक तरूण वाचन चिंतन मनन यातुन श्री शिवछत्रपतींच्या सहवासात येणे अत्यंत अत्यावशक आहे़* यासाठी प्रत्येक कुटुंबाने रोजचा *एक रुपाया* आपल्या घरात असलेल्या देवघरात किंवा शिवछत्रपतींच्या प्रतीमेसमोर अर्पण करावयाचा आहे. असा आचार *३६० दिवस* पाळावयाचा आहे.यातुन साठलेल्या रकमेतुन *ii राजा श्रीशिवछत्रपती ii* हा ग्रंथ केवळ उत्पादन मूल्यातच देणार आहोत.... प्रत्येक शिवभक्तच्या घरात शिवचरित्र पोहचवायचे आहे ... तरी कृपया या धर्म कार्यात आपण सहभागी व्हावे ही शिवचरणी प्रार्थना . आपण कोणत्याही संघटनेचे कोणत्याही पक्षाचे कोणत्याही मंडळाचे असाल तरी सहभागी होवो शकता ...व हे शिवचरित्र घराघरात पोहचवण्यासाठी योगदान देवू शकता ... यात सहभाग घेण्यासाठी खालील सर्पक क्रमांकावर संर्पक करा

52 likes 46 shares
WhatsApp