Back to feed
A
Asha Joshi Love · Marathi · Motivation

Khup chan msg Aahe Nakki wacha👌🏻👌🏻👌🏻👌🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 👗 कपडे झाले छोटे, 🙈 लाज कुठुन येणार, 🌾 धान्य झाले हाईब्रेड, 💪 ताकद कुठुन येणार, 🌸 फुल झाली प्लास्टिकची, 😌 सुगंध कुठून येणार, 👩 चेहरा झाला मेकअपचा, 👸 रुप कुठून येणार, 👨 शिक्षक झाले टुयशनचे, 📚 विद्या कुठुन येणार, 🍱 भोजन झाले हाँटेलचे, ✊ तंदुरुस्ती कुठून येणार, 👻 प्रोग्राम झाले केबलचे, 😇 संस्कार कुठून येणार, 💴 माणसे झाली पैशाची, 🙏 दया कुठुन येणार, 🏭 धंदे झाले हायफाय, 🏢 बरकत कुठुन येणार, 😋 भक्ति करणारे झाले स्वार्थी, 👤 भगवंत कुठून येणार, 👫 मित्र झाले वॉट्सअपचे, 💃🏃 भेटायला कुठून येणार ✋☺

0 likes 0 shares
WhatsApp