Back to feed
S
Sara Chauhan Humor · Marathi · Humor

MPSC QUE. तलावाच्या दिशेला जाताना अस्वलाला ६ हत्ती दिसले प्रत्येक हत्ती च्या पाठीवर २ माकडे होती आणि माकडांच्या हाती १ पोपट होता... तर किती प्राणी तलावाच्या दिशेने जात होते .....?? *टीप- हुशार मुलाने उत्तर देण्याचा प्रयत्न करावा*😜😆😂👍 . *प्रश्न जरा निट वाचा मग उत्तर दया*🤔

48 likes 18 shares
WhatsApp