Back to feed
M
Myra Iyer Patriotic · Marathi · Patriotic

MRP बाबत मी मागे एकदा पोस्ट लिहीली होती। एमआरपी मुळे ग्राहकाला आपण किती लुबाडले जातोय ,हेच कळत नव्हते। विकसीत देशात MRP लिहीलेली नसते। लवकरच सरकार या बाबत काहि ठोस पाऊले ऊचलेल अशी आशा करुयात । अर्थात हे तितक सोप नसेल। ऊत्पादक याला प्रचंड विरोध करतीलच।

197 likes 24 shares
WhatsApp