Back to feed
N
Nisha Mishra Love · Marathi · Missing

Miss you …… ते आयुष्यच काय, ज्यात प्रेम नाही.. ते प्रेमचं काय, ज्यात आठवणी नाही.. त्या आठवणीच काय, ज्यात तू नाही.. आणि, ती तूच काय, ज्यात मी नाही…

0 likes 0 shares
WhatsApp