Back to feed
A
Anika Joshi Love · Marathi · Missing

जे जोडले ते नाते जी जड़ते ती सवय जी लागते ती ओढ़ जे वाढते ते प्रेम जो संपतो तो सहवास आणि ज्या निरंतर राहतात त्या आठवणी

0 likes 0 shares
WhatsApp