Back to feed
M
Manav Verma Love · Marathi · Missing

फक्त त्याच्याच आठवणीत झुरणारी, तो आहे दूर कुठे तरी.. फक्त माझ्या येण्याचीच वाट पाहणारी... नाही मी तिचा , हे जाणून नहि.... फक्त माझ्याचसाठी जगणारी... अन दिलेल्या त्या प्रेमाच्या वाचनानं, आजून हि पाळणारी...

0 likes 0 shares
WhatsApp