Must Read.... एक मुलगा आपल्या आजोळी सुट्टी साठी आलेला असतो. एक दिवस तो आपल्या आजोबांना विचारतो . "आजोबा जीवनात यशस्वी होण्या साठी काय केलं पाहिजे?" आजोबा तेव्हा काहीच त्याला उत्तर देत नाहीत. दुसऱ्या दिवशी आजोबा दोन रोपटी आणतात, एक घरात कुंडीत लावतात, आणि एक बाहेर. आणि , मग आपल्या नातवाला बोलावून विचारतात , यातील कोणतं रोपटं मोठं होईल असं तुला वाटत? मुलगा उत्तर देतो - घरात लावलेलं. कारण त्या रोपट्याला ऊन, वारा, पाऊस या पासून सौरक्षण मिळणार आहे. बाहेर लावलेलं रोप कस तग धरेल..? त्याला रोज पाणी कोण घालेल..? आजोबा काही बोलत नाहीत. नंतर , चार वर्षांनी तो मुलगा परत आपल्या आजोळी येतो. त्याची नजर कुंडीत लावलेल्या झाडा कडे जाते, आणि तो खुश होतो. आजोबांना म्हणतो बघा आजोबा मी म्हटलं होत ना तुम्हाला कि घरातलं झाड मस्त होणार ..! आजोबा हसतात आणि त्याला बाहेर घेऊन जातात... आणि दाखवतात, बघ हे "झाड".. ! मुलगा आ करून बघतच राहतो... बाहेर लावलेलं झाड "खूपच मोठं" बहरलेलं असत. त्याच्या फांद्या चारी दिशांना पसरलेल्या असतात. इतकं मोठं झालं हे रोप..? तेव्हा त्याला आजोबा चार वर्षा पूर्वी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतात... बग बेटा तुला जीवनात जर "यशस्वी" बनायचं असेल तर तुला "जोखीम" हि उचलावी लावेल. घरात सुरक्षित वातावरण असत हे "खरं" पण बाहेर चे "टक्के टोणपे" खाल्या शिवाय प्रगती कशी होणार? जितकी मोठी जोखीम तितकी यशस्वी होण्याकडील वाटचाल जलद... आता बघा या वरून आपण आपल्या पैशाचे कसे नियोजन करतो हे लक्षात येईल... बँक "FD" , "पोस्ट" , हे झालं कुंडीत झाड लावल्या सारखं. आणि , "LIC " Policy ," हे झालं बाहेर झाड लावल्या सारखं. "जोखीम" आहे खरी... पण , आपल्या पैशाला वाढवायचं असेल, महागाई दरावर मात करायची असेल , तर "LIC " मधील Saving ना पर्याय नाही. आणि , हो खूप मोठं रोप नाही लावलेत तरी चालेल, महिना एक छोटं रोप म्हणजे "LIC " जरूर सुरु करा. मग बघा आठ दहा वर्षात पैशाचं झाड कशाला म्हणतात ते.
163 likes
79 shares